नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी भरभराटीसाठी व आशीर्वादासाठी ही पूजा केली जाते.
गणेश पूजन, होम हवन, गृहप्रवेश असे एकूण
१२ विधी यामध्ये केले जातात.
शास्त्रानुसार पूजा करण्यासाठी
वंदन विश्वासार्ह नाव मानले जाते
म्हणूनच २०२५ मध्ये महाराष्ट्रात आम्ही सर्वाधिक पूजा केल्या आहेत.
सर्व सामग्रीसह दक्षिणा: रु १४,५००/-
संपूर्ण विधी अंदाजे ३ ते ४ तास चालतो.
| महिना | मुहूर्त तारीख |
|---|---|
| जानेवारी २०२६ | १, ५, ७, २४, २६, २८ |
| फेब्रुवारी २०२६ | ६, ७, १३, २०, २३, २६, २८ |
| मार्च २०२६ | ५, १४, १६ |
| एप्रिल २०२६ | २०, २३, २४, २९ |
| मे २०२६ | १, ४, ६, ८, ९, ११, १३, २४ |
| जून २०२६ | १७, २२, २४, २७ |
| जुलै २०२६ | २, ४, ८, ९, ११ |
| ऑगस्ट २०२६ | १९, २०, २६, २८ |
| सप्टेंबर २०२६ | ४, ७ |
| ऑक्टोबर २०२६ | – |
| नोव्हेंबर २०२६ | ११, २०, २२, २५, २६, २८ |
| डिसेंबर २०२६ | ३, ४, ५, २०, २२, २४, २९, ३० |